आंतरराष्ट्रीय

गुगल करणार ७५,१७९ कोटींची गुंतवणूक; मोदींशी झाली CEO ची चर्चा..!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यामध्ये आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यामध्ये या दोघांमध्ये भारतीय शेतकरी, व्यावसायिक आणि तरुणाई यांच्यासमोरील संधी व आव्हाने यावरही चर्चा झाली. त्यानंतर गुगलने [पुढे वाचा…]

अहमदनगर

वाढत्या बेरोजगारीतही ४० हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे ‘ही’ कंपनी; वाचा न शेअर करा

करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात आता अनेक उद्योगांना याचा गंभीर फटका बसला आहे. अशावेळी ऑनलाईनमध्ये फ़क़्त काही संधी टिकून आहेत. मात्र, फ़क़्त टिकायाची भाषा न करता थेट रोजगार देऊन विस्ताराची भाषा आता टीसीएस (TCS) अर्थात टाटा [पुढे वाचा…]

अहमदनगर

मोदींसोबत बैठक झाल्यावर गुगलचे सीईओ सुंदर पिचईंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांची आज एक व्हर्चुअल बैठक झाली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सुंदर पिचई यांनी भारतासाठी एक मोठी घोषणा केली असून ‘येत्या ५-७ वर्षात ७५ हजार [पुढे वाचा…]

अहमदनगर

मोबाईल वापरताना ‘ही’ घ्या काळजी नाहीतर…

आजकाल मोबाईल हा श्वासांपेक्षाही प्रिय झाला आहे. नाते, मित्र सगळे नंतर आधी मोबाईल येतो. सकाळी उठल्या उठल्या कितीतरी लोक मोबाईल वापरायला सुरु करतात. मग बाकीची कामे करतात. आजकालची तरून पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे. [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

मोदींनी चर्चा केली ‘त्या’ CEO शी; पहा काय केलंय ट्विट

दिल्ली : गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई हे भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. ते सध्या या बलाढ्य कंपनीची धुरा वाहत आहेत. याच सुंदर यांच्याशी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. त्यावर त्यांनी ट्विटरवर [पुढे वाचा…]

अहमदनगर

140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमाकांविषयी महाराष्ट्र सायबर सेलने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई : मधील काळात 140 या अंकांने सुरुवात होणारे कॉल आपल्याला येत असतील तर ते उचलू नका. फोन कॉल रिसीव केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाज [पुढे वाचा…]

अहमदनगर

व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाबाबतची ‘ही’ महत्त्वपूर्ण बातमी वाचा

मुंबई : प्रेसनोट महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ” (Maharashtra State Board of Skill Development Examination) असे करण्यात आले आहे. राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्यामाध्यमातून बेरोजगारांना मोठ्या [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

TikTok सहित सर्व चीनी अॅपना केंद्राचा आणखी एक झटका; पहा काय केलेय मोदी सरकारने

दिल्ली : TikTok सहित ५९ चीनी अॅपवर बंदी घातल्याने आता सर्वांच्या मोबाइलमधून हे अॅप्लिकेशन गायब झालेले आहेत. मात्र, त्यावरच न थांबता आता केंद्र सरकारने या सर्व अॅप्लिकेशन कंपन्यांना नोटीस पाठवून उत्तरे मागितली आहेत. ५९ अॅप्लिकेशनवर [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

मास्टरस्ट्रोक | TikTok घेणार चीनपासून सोडचिठ्ठी; भारताचा मोठा दणका

चीनमधून जगभरात जाळे विस्तारत असलेल्या चीनी कंपन्यांना भारताच्या बंदीने मोठा झटका बसला आहे. ५९ चीनी मोबाईल अॅप्लिकेशनवर बंदी घटल्याने मोठा झटका बसलेल्या चीनने आता चीनलाच सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे. भारतानंतर आता अमेरिकेतही TikTok बंदी [पुढे वाचा…]

अहमदनगर

रोज पाच तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवताय; ‘हे’ होतील दुष्परिणाम

टेक्नोलॉजीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत. जेवढा जास्त गैरवापर टेक्नोलॉजीचा होतो तेवढे जास्त तोटे आपल्याला दिसून येतात. मागच्या वर्षी मोबाईलच्या अति वापरामुळे तब्बल १८ वर्षाखालील तब्बल २२ मुलांना वेड लागल्याची घटना समोर आली होती. [पुढे वाचा…]