कंपनी वार्ता

ही ऑनलाइन कंपनी विकणार किराणा दुकानातून सामान..!

मुंबई : ऑनलाईन कंपन्या स्वस्तात मस्त माल विकत असतानाच ग्राहकांना यापासून होणारा फायदा रोखण्यासाठी केंद्र सरकारने या व्यवसायाला जाचक अति घातल्या. त्यामुळेच आता यातून मार्ग काढण्यासाठी अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या नवीन मार्ग शोधात आहेत. [पुढे वाचा…]