अहमदनगर

वंचितच्या मुलाखती 25 ऑगस्टला

अहमदनगर :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. वंचितकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात अहमदगनर येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी सकाळी 10ः30 वाजता दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी विधानसभेसाठी इच्छूक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखतीचे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘विकास’ला लागले काटे, भाजपचे बियाणे खोटे : राष्ट्रवादी कॉंग्रेस

पुणे : देशभरात सध्या बेरोजगारीचा दर वाढत आहे. आतापर्यंत रोजगाराची टक्केवारी मंदावली होती. मात्र, ती प्रथमच उणे झाली आहे. देशभरात सुमारे दीड कोटी लोकांचे रोजगार गेल्याचे विविध अहवाल सांगतात. अशावेळी महाराष्ट्रातही परिस्थिती वाईट आहे. त्यावर [पुढे वाचा…]

अहमदनगर

पाचपुतेंचा पक्ष कोणता; विरोधात कोण, याचीच श्रीगोंद्यात चर्चा

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील कंपूशाही व नात्यागोत्याच्या राजकारणाला छेद देणारा नेता म्हणून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची ओळख आहे. तसेच अनेकदा पक्ष व चिन्ह बदलूनही यश मिळविणारा नेता म्हणूनही पाचपुते यांची ओळख आहे. तेच पाचपुते [पुढे वाचा…]

अहमदनगर

अमोल गर्जे यांचे आमदार राजळेंसमोर आव्हान..!

अहमदनगर : प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असल्याने त्यातील उमेदवार व विजयाचे दावेदारही वेगळे असतात. याचाच प्रत्यय सध्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका घेत आहे. कारण, मागील निवडणुकीत भाजपच्या शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनाच आव्हान देत भारतीय [पुढे वाचा…]

अहमदनगर

थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंचा जनसंपर्क..!

अहमदनगर : राजकारण करताना आपले स्थान पक्के करतानाच दुसऱ्यांच्या स्थानाला धक्का देण्याची कार्यवाही करावी लागते. त्याच धड्याला साक्षी ठेऊन भाजपचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात जनसंपर्क कार्यालय [पुढे वाचा…]

अहमदनगर

थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंचा जनसंपर्क..!

अहमदनगर : राजकारण करताना आपले स्थान पक्के करतानाच दुसऱ्यांच्या स्थानाला धक्का देण्याची कार्यवाही करावी लागते. त्याच धड्याला साक्षी ठेऊन भाजपचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात जनसंपर्क कार्यालय [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून वंचित आघाडीच्या मुलाखती लांबणीवर..!

अहमदनगर : कोल्हापूर, सांगली, सातार्‍यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेथील जनता प्रचंड संकटात आहे. अशा वेळी वंचित बहुजन आघाडीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या (दि. 13) नगर व सोलापूर जिल्ह्यातील [पुढे वाचा…]

अहमदनगर

वंचित आघाडीच्या इच्छूकांच्या 13 ऑगस्टला मुलाखती

अहमदनगर :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. वंचितकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात अहमदगनर येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी सकाळी 10ः00 वाजता दिनांक 13 ऑगस्ट 2019 रोजी विधानसभेसाठी इच्छूक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखतीचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

बसप लढविणार सर्व विधानसभा जागा..!

अहमदनगर : बहुजन समाज पार्टी अहमदनगर विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या प्रदेश कमिटीच्या बैठकित घेण्यात आला. बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित अहमदनगर दक्षिण व उत्तर [पुढे वाचा…]

अहमदनगर

मंजुषा गुंड यांच्यामुळे रोहित पवारांसमोर आव्हान

अहमदनगर : नगर जिल्ह्यामधील सर्वाधिक चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून सध्या कर्जत-जामखेडकडे पहिले जाते. येथील आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना येथून राष्ट्रवादीमधील कोण आव्हान देणार याबद्दलची ही चर्चा आहे. येथून इच्छुक असलेल्या युवा [पुढे वाचा…]