ट्रेंडिंग

Blog | त्या लोकशाहीला केवळ देवच वाचवू शकतो..!

खरे म्हणजे पक्षीय व्यवस्थेला कुठलाही घटनात्मक वा वैधानिक आधार नाही. स्वातंत्र्यांनंतर निवडणूक आयोगाच्या कुठल्यातरी परिशिष्ठात पक्षीय व्यवस्थेचा उल्लेख टाकला गेला. त्यामागे कुठलाही शास्त्रीय अभ्यास नाही वा या व्यवस्थेचे लोकशाहीला काही लाभ होतील अशी तात्विक नियमावलीही [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | सरकार स्थापनेसाठी खेळ उरला या पाच शक्यतांचा..!

रणनीती कुणाची यशस्वी होणार? सेना, भाजप की पवारांची? पुढील १२ तासात मुत्सद्देगिरीचा कस लागून त्यातूनच “रणनीतीचा सिकंदर” कोण आहे ते ठरणार आहे. संभाव्य शक्यता : १) पवारांकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने निर्णय कसाही लागो, त्यांची प्रतिमा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तर ‘ती’ खेळी फसण्याची शक्यता..!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी विचारपूर्वक मतदान करताना लोकशाही वृद्धिंगत करण्याची खेळी खेळली. त्याच खेळत अडकून आता भाजप व शिवसेना हे मित्रपक्ष जाम झाले आहेत. सेना पाठिंबा देत नसल्यास सेनेला बाजूला ठेऊन सत्तासोपन [पुढे वाचा…]

अहमदनगर

त्यासाठी पराभूताला प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी..!

अहमदनगर : महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना काही हजार मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अशा क्रमांक दोनच्या प्रतिस्पर्धी उमेदवारास प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी व प्रस्ताव पिपल्स हेल्पलाईन, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून मलाच मुख्यमंत्री करा; थेट राज्यपालांना पाठविले पत्र

मुंबई : ‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मलाच मुख्यमंत्री करा. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी तुम्हाला विश्वास देतो. निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही एका शेतकरी पुत्राने थेट राज्यपालांना दिला आहे. बीड जिल्ह्यातील [पुढे वाचा…]

नाशिक

शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार : मुनगंटीवार

मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री कोण, यावरून सध्या भाजप व शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. भाजपच्या वाढत्या दबावापुढे शिवसेना मलूल झालेली असतानाच आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेला टोला हाणून [पुढे वाचा…]

अहमदनगर

आदित्यजी आताच होऊन जाऊ द्या; तांबे यांचे आवाहन

शिवसेना पक्षाने अडीच वर्षे मुख्यमंत्री हे पद आपल्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना देण्याची मागणी मागणी केली आहे. महायुतीचे सरकार स्थापन करताना त्याबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर युवक [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | उत्सव नाही, हे कर्तव्य आहे..!

निवडणूक आयोगाने आणि मीडियाने मतदान या संकल्पनेचा अक्षरशः पचका करून टाकलाय… लोकशाहीचा सोहळा, लोकशाहीचा उत्सव, पवित्र कार्य असली पांचट विशेषणे वापरून मतदानाचं गांभीर्यच संपवून टाकलं आहे. कुणी निवडणुकीचे गाणे गातंय, कुणी मस्तपैकी फटाकडे फोडतायेत, दोन [पुढे वाचा…]

कोल्हापूर

कोरेगाव, खटाव व साताऱ्यातील मतदार राष्ट्रवादीला कौल देणार : शिंदे

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेमुळे आता या जिल्ह्यातील राजकीय कल स्पष्ट झाला आहे. विकासाला कौल देणारा हा भाग आहे. त्यामुळेच यंदा पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भरघोस मतांनी [पुढे वाचा…]

कोल्हापूर

विधानसभेसह माढ्यामध्ये भगवा फडकणार : बानगुडे पाटील

सोलापूर : राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना त्यांनी शेतकरीविरोधी निर्णय घेऊन ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसविली. मात्र, यंदा तसे काही होणार नाही. विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकणार असून माढा विधानसभा मतदारसंघातूनही यंदा महायुतीचे उमेदवार संजय [पुढे वाचा…]