अहमदनगर

सूक्ष्म सिंचनामुळे 11 लाख शेतकऱ्यांना फायदा

मुंबई : राज्यात गेल्या पाच वर्षात सूक्ष्म सिंचन योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविल्याने सुमारे 11 लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. त्याबरोबरच सुमारे 9 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्मसिंचनाखाली आले आहे, अशी माहिती कृषीमंत्री [पुढे वाचा…]

अहमदनगर

गावांमध्ये सरकारतर्फे वॉटर चिलर : लोणीकर

मुंबई : राज्यातील पाणी गुणवत्ता बाधीत गावे/वाड्यात शासनामार्फत ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा (आरओ) कार्यान्वित करण्यात आली आहे. उन्हाळ्यात या पाणी शुद्धीकरण यंत्रणेतून ग्रामस्थांना थंड पाणीपुरवठा करण्यासाठी वॉटर चिलर बसविण्याचे काम हाती घेण्यात [पुढे वाचा…]

कोल्हापूर

महाराष्ट्र दिनापर्यंत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करा : कदम

मुंबई : येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत कोल्हापूर इचलकरंजी भागातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करावी यासाठी सर्व संबंधित विभागांना पर्यावरण विभागाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले. मंत्रालय येथे [पुढे वाचा…]

अहमदनगर

नळपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर..!

मुंबई : मुख्यमंत्री पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर करण्याबाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला असून राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजना, जिल्हा परिषद आदींच्या नळपाणीपुरवठा योजनाही सौरऊर्जेवर करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता [पुढे वाचा…]

औरंगाबाद

त्यासाठी हायड्रो फ्रॅक्चरिंगचा अवलंब करू : लोणीकर

मुंबई : भूजलपातळीत वाढ करण्यासाठी हायड्रो फ्रॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत सांगितले. राज्यातील विशेषत: पश्चिम विदर्भातील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

कोकणातील धरणांच्या कामांबाबत सर्वंकष धोरण : सावंत

मुंबई : कोकणातील प्रलंबित धरणे व अन्य धरणांच्या कामांबाबत तेथील लोकप्रतिनिधींची आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष असे धोरण ठरविणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. वागदे ता.कणकवली जि. [पुढे वाचा…]

अहमदनगर

जलयुक्त शिवार योजना यशस्वीच : राज्य सरकार

मुंबई :जलयुक्त शिवार योजनेविषयी कारण नसताना विरोधक चुकीची माहिती देत आहेत. ही योजना अस्तित्वात नव्हती तेंव्हा 2014 मध्ये 70.2 टक्के पाऊस होता आणि तेव्हा राज्याचे कृषी उत्पन्न 91.99 लक्ष मे. टन झाले होते. 2018-19 मध्ये [पुढे वाचा…]

अहमदनगर

तब्बल चार दशकांची प्रतीक्षा संपली

अहमदनगर : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे काम ४७ वर्षांपूर्वी चालू झाले. काही अडथळ्यांमुळे काम थांबले ते थांबलेच दर निवडणुकीला निळवंडेचा प्रश्न समोर यायचा. लोकप्रतिनिधी निळवंडे धरणाचे काम सुरू असं आश्वासन गेली सहा सात निवडणुकांमधे देत [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा

मुंबई : दुष्काळी भागाला पावसाचे वेध लागलेले असतानच राज्यातील सर्व राजकीय पक्षांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यातच वेळात वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आगामी खरीप हंगामाचा सविस्तरपणे आढावा घेऊन प्रशासनाला [पुढे वाचा…]

अहमदनगर

सरकारच्या अहवालातच आस्थेचा ‘दुष्काळ’..!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत देश आणि राज्याच्या विकासाचे दावे करण्याचा कोणताही प्रयत्न राज्यातील भाजप सरकारने केला नाही. त्याऐवजी धार्मिक राष्ट्रवाद व पाकिस्तानचे तुणतुणे वाजविले. त्याचवेळी राज्यातील दुष्काळ भयावहपणे फोफावत होता. त्यावेळी राज्य सरकार काय [पुढे वाचा…]