अहमदनगर

Blog | दुष्काळ.. सकारात्मक विचार व धाडसाचा..!

टाटा या राष्ट्रनिर्माणामधे मोठे योगदान देणाऱ्या कंपनीने स्वातंत्र्यपुर्व काळात आजच्यापेक्षा कमी दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध असताना खंडाळा घाटामधे मोठे पाईप‍ टाकुन वीज निर्मीती केली. गेल्या काही वर्षातील दुष्काळ पाहता, दर तीन वर्षांनी राज्याला किंबहुना देशाच्या अनेक [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मागील पाचही वर्षे चुकलाय हवामान अंदाज..!

हवामान विभागासह देशातील मान्सून पावसाचा अंदाज स्कायमेट आणि काही इतर खासगी संस्था जाहीर करतात. या संस्थांच्या अंदाजावर शेतकरी आणि कृषी कंपन्या यांचे आगामी खरीप व रब्बी हंगामाचे बजेट ठरते. मात्र, या संशोधन संस्थांच्या अंदाजावर शेती [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

समजून घ्या स्वाईन फ्ल्यूचा प्रतिबंध व नियंत्रण मार्गदर्शक

सन 2009 मध्‍ये साथ स्‍वरुपात आलेला इन्‍फल्‍यूएंझा ए एच 1 एन 1 विषाणू हा आता आपल्‍या वातावरणाचा अविभाज्‍य भाग झाल्‍याने सिझनल फ्ल्‍यू प्रमाणे वर्तन करीत आहे. या फ्ल्‍यू विषाणूमध्‍ये असलेल्‍या जनुकीय लवचिकतेमुळे नवनवे विषाणू रुपही [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

असा टाळा उन्हाच्या काहिलीत उष्माघात..!

सध्या देशभरात उष्णतेची लाट आलेली आहे. महाराष्ट्र असोत की आंध्रप्रदेश ते थेट राजधानी दिल्ली व पानिपत, या सगळ्या भागातील जनता उन्हाच्या काहिलीने हैराण झालेली आहे. अशावेळी उष्माघात आणि त्यामुळे आजारी पडण्यासह काही ठिकाणी थेट मृत्यू [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तापमानवाढीमुळे अवकाळीवर परिणाम; २७ % फटका

पुणे : जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम याबद्दल सातत्याने बोलले जात आहे. मात्र, तरीही त्या महत्वाच्या मुद्याकडे जगाचे विशेष लक्ष नाही. त्याचाच फटका भारतीय शेतकऱ्यांना बसला असल्याची महत्वपूर्ण आकडेवारी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पूर्वमोसमी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राजकीय नव्हे तर उन्हाचा ताप..!

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप करून राजकीय वातावरण तापविण्याकडे राजकीय पक्षाचे धुरीण लक्ष देत आहेत. मूळ प्रश्नाला बगल देऊन निरर्थक आणि तुलनेने किरकोळ अशा मुद्यांवर ही निवडणूक तापली आहे. त्याचवेळी देशासह महाराष्ट्र राज्यात उन्हाचा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

पुणे : सलग पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाने आणखी काही दिवस मुक्काम करण्याचे ठरविले आहे. फळबाग व भाजीपाला पिकांची नासाडी करणारा हा पाऊस मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. [पुढे वाचा…]

कोल्हापूर

वादळी पावसाने सोलापूर, सांगलीसह मराठवाड्यात मोठे नुकसान

पुणे : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाच काही ठिकाणी [पुढे वाचा…]