आंतरराष्ट्रीय

कृषी औद्योगिक क्षेत्रातील ‘फूड कॉरिडॉर’ : मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दुबईतील ईमार या कंपनी दरम्यान ‘इंडिया- युएई’फुड कॉरिडॉर स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकार्य करार करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या करार प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग [पुढे वाचा…]

अहमदनगर

बीटी चवळीच्या लागवडीला मान्यता; नायजेरियन शेतकऱ्यांनी केले उत्साहात स्वागत

आफ्रिका म्हटले की आपल्याला समोर दिसतात गरीब आदिवासी. होय, जगामध्ये वेगाने विकास होत असतानाच पर्यावरणाचे संरक्षण करून जीवन जगणाऱ्या या आफ्रिका खंडाचे हे वास्तव आहे. त्यावर मात देऊन देशातील गरिबी व त्या गरिबांची होणारी उपासमार [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्योगगाथा | तंबाखूपासून ते ‘सनफिस्ट’पर्यंतचा प्रवास; वाचा ‘आयटीसी’ची यशोगाथा

व्यवसाय करताना भविष्याचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण पद्धतीने पावले टाकली तर मार्केटमध्ये टिकून रहाण्यासह यशाचा ‘माईलस्टोन’ही गाठाता येतो. याची साक्ष पटवून देणारी भारतीय कंपनी म्हणजे ‘आयटीसी लिमिटेड’. अनलिमिटेड क्षेत्रात काम करूनही दर्जा व विश्वासार्हता यांच्या जीवावर [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्योगगाथा |अमेरिकन ‘कारगिल’ची जगभरात घोडदौड

‘कारगिल’ हा शब्द दिसला किंवा आठवला की आपल्याला आठवतो काश्मीरमधील प्रदेश. होय, तोच तो. जिहादी माथेफिरू धार्मिक दहशतवादी किंवा पाकिस्तानी लष्कर सतत उचापत्या करीत असलेला भूभाग. जिथे भारतीय लष्कराला उणे अंश सेल्सिअस तापमानातही देशाच्या सीमेचे [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | विनाशकारी अट्टाहास; सत्तेपुढं शहाणपणही जळतं..!

जगातला १/५ ऑक्सिजन ॲमेझनच्या वर्षावनांतून येतो आणि पृथ्वीच्या वातावरणातून १/४ कार्बनडायऑक्साईड ही वर्षावनं शोषून घेतात यामुळेच ॲमेझनच्या वर्षावनांना पृथ्वीची फुफ्फुसं म्हणतात. तापलेल्या पृथ्वीला थंड करणारा हा एक खूप मोठा एअर कंडिशनर आहे आणि हवामानबदलाच्या दुष्परिणामांशी [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | जीएम क्रॉप लागवडीचे वास्तव व सद्यस्थिती

बीटी कॉटनमुळे काही वर्षे सुखाची शेती गेल्यानंतर आता पुन्हा एकदा बोंडअळीच्या समस्येपुढे महाराष्ट्र आणि भारतातील शेतकरी हतबल झाला आहे. जुने स्वदेशी तंत्रज्ञान म्हणजेच सोने, नवीन तंत्रज्ञान म्हणजे माणसाचा विनाश व झिरो बजेट म्हणजेच खरी शेती [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्योगगाथा | फ़क़्त ‘दमानी’ नाही तर स्थिरही; वाचा ‘डी-मार्ट’ची यशोगाथा

डी-मार्ट यशोगाथा | भाग : पहिला किराणा म्हणजे मराठी माणसांचे वाणसामान. होय, गल्लीतला किंवा जास्तीत-जास्त लांबचा विचार केला तर ओळखीचा दुकानदार शोधून त्याच्याकडून वाटेल तशी घासाघीस करून खाण्यासाठी आणलेले साहित्य म्हणजे किराणा. पण जागतिकीकरणाच्या झपाट्यात [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

BLOG | बलुचिस्तानचा नेमका वाद काय?

भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन तुकडे करतानाच त्या दोन्ही भागांना केंद्रशासित केले आहे. त्यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. काश्मिरी जनता यात अजूनही व्यक्त (व्यक्त होण्याची संधी न मिळाल्याने) झालेली नाही. त्याचवेळी भारतात यावरून दोन [पुढे वाचा…]

अहमदनगर

BLOG | वर्तमान जग आणि फॅसिस्ट प्रपोगंडा

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापुर्वी सन 1935 पासून हिटलर व मुसोलिनीने आपले विचार किती राष्ट्रवादी आहेत हे दर्शविण्याचे अनेक प्रयत्न केले होते.जगाच्या बहुतांश भागावर ब्रिटनसह दोस्त राष्ट्रांचे साम्राज्य होते. हिटलर आणि मुसोलिनी स्वत: साम्राज्यवादी होते मात्र [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | “आय एम फ्लेमिंग.. इयान फ्लेमिंग..!”

“धिस इज बाँड… जेम्स बाँड!” हा हुकमी डायलॉग ऐकल्यानंतर सुरू होतो शत्रूंच्या विध्वंसाचा धडाकेबाज खेळ. तंत्रज्ञानाच्या अचाट कल्पना वास्तवात उतरविल्याचे पडद्यावर पाहण्याचा हा कल्पनारम्य खेळ म्हणजेच बाँडपट. मला अशाच अफलातून चित्रपटांची जोरदार आवड. साय-फाय सिनेमे [पुढे वाचा…]