कांद्याला मिळावे जास्तीचे अनुदान : उत्पादक शेतकरी

कांदा या नगदी पिकाला भाव नसल्याने उत्पादक शेतकरी संकटात आहेत. तर, राज्य सरकारने फक्त २ रुपयांचे अनुदान जाहीर करून या अडचणीतल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. अशावेळी शेतकरी नेमके काय म्हणतायेत याचा अंदाज ‘कृषीरंग’ने घेतला आहे.

पहा काय म्हणतायेत शेतकरी मित्र…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*