या आरोपात कितपत तथ्य असेल..?

श्री. देविदास दहिफळे (रा. चिंचपूर इजदे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील तरुणाने मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या खासगी सचिवाने आर्थिक फसवणूक व मारहाण केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचाही इशारा त्यात दिला आहे. पहा व्हायरल व्हिडीओ जसा आहे तसा…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*